Thank you very much for the participation.

Hope you have enjoyed the Yadnya.

Keep solving problems in this way

Tension free.

No time pressure

By discussion


गणित यज्ञाला तुम्ही भर भरून प्रतिसाद दिलात.
मुक्त मनाने कोणतेही दडपण ने घेता स्वतःला पुरेसा वेळ देऊन गणिते सोडवत राह
ा..चर्चा करा.

परीक्षा नाही, स्पर्धा छे मी आनंद घेत असीन तर कसली आली स्पर्धा.

जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. उरलेली तुम्ही आम्हाला सांगा किंवा एकमेकांशी चर्चा करून माहीत करून घ्या.
कोड्यांच्या उत्तरांबद्दल ही तसेच.
एखादे कोडे सोडवायचा प्रयत्न केला नसला तर करा. पण सर्व उत्तरे वाचा कारण त्या निमित्ताने काही मनोरंजक माहिती किंवा गुणधर्म सांगितले आहेत.
यज्ञाचा थोडक्यात आढावा खाली दिला आहे. प्रतिसाद मोठ्या संख्येने येत आहेत.
तुम्हीही पाठवा.
2 आणि 3 एप्रिल रोजी compete prabodhini way या पोर्टलवर गणित यज्ञ हा उपक्रम घेण्यात आला.
नोंदणी : 11040
महाराष्ट्र : 93% (पुणे, मुंबई, नागपूर, जळगाव, लातूर, सोलापूर, औरंगाबाद, धुळे
, रत्नागिरी, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, रायगड, नांदेड, सांगली, नगर, स
ातारा, अकोला, जालना, चंद्रपूर, बुलढाणा, बीड, बेळगाव, बारामती, उस्माना
बाद, सिंधुदुर्ग, यवतमाळ)
अन्य राज्ये : 7% (आसाम, अरुणाचल, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, उत्तर
प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, गोवा, गुजरात, हरियाणा)
परदेशी : 0.5% विद्यार्थी (दुबई, अमेरिका, इंग्लड, नेदरलँड)
गणित यज्ञात सहभागी : 6725
व्हाट्स अप द्वारे तज्ञ मार्गदर्शन घेतलेले विद्यार्थी : 500
Feedback form भरलेले विद्यार्थी : 244
उत्तरे पाठवणारे विद्यार्थी : 80
सगळ्यात जास्त सोडवलेली गणिते : 196
अंदाजे सोडवलेली गणिते : 2 लक्ष
तज्ञ, तंत्रज्ञ, कार्यकर्ते : 49
आयोजक : ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे जिल्हा गणित आणि विज्ञान अध्यापक मंडळ, बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ
अशा प्रकारचे विविध उपक्रम आपण करत राहू !
तुमच्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला जरूर सांगा
. या निमित्ताने आपली छान मैत्री झाली आहे.
पुन्हा भेटू भेटत राहू


A1 E

A2 P

BMPSC


A1 M

A2 P

BMPSC


A1 E

A2 P

BMPSC


A1 M

A2 P

BMPSC